




दैनिक पतनगरी वृत्त समूहाच RBN न्यूज मराठी चे कार्यकारी संपादक – श्री. राज कुलकर्णी यांनी लेखक, प्रतिनिधी -श्री.सुभाष शिंदे,सर यांचा कृतज्ञता पत्र, व ऋतू उत्सव-२०२५ दीपावली अंक देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी श्री. ऋग्वेद कुलकर्णी, उपसंपादक,तंत्र निर्देशक उपस्थित होते.
हार्दिक अभिनंदन!
दैनिक पंत नगरी समुहाचे आर बी एन न्यूज मराठी यांचा ऋतू उत्सव दिवाळी अंक -२०२५ चा अंक पाचवा प्रसिद्ध झाला आहे .या अंकात नामवंत लेखक ,कवी साहित्यांचे लेख प्रत्येक वर्षी प्रसिद्ध होतात. तसे याही वर्षी प्रसिद्ध झाले आहेत .या अंकाची राज्यामध्ये वाचक आहे. या दीपावली अंकाचे आतुरतेने वाचक वाट पाहणारे वाचक वर्ग आहे. विशेष म्हणजे सर्व लेखक. कवी, साहित्यिक यांचे अंक प्रकाशित झाल्यानंतर कार्यकारी संपादक श्री. राज कुलकर्णी, सर व उपसंपादक तंत्र निर्देशक श्री. ऋग्वेद कुलकर्णी हे सर्व कवी ,लेखक, साहित्यांच्या घरी जाऊन कृतज्ञ पत्र व अंक देऊन सत्कार करतात. ही परंपरा दैनिक पंतनगरी वृत्त समूहाचे R BN न्यूज मराठी यांनी राबवलेली आहे. ही परंपरा महाराष्ट्र राज्यांमध्ये कुठेही पायास मिळत नाही. RBN न्यूज मराठी यांचे या उपक्रमाबद्दल सर्व RBN न्यूज मराठीचे संपादक व सर्वांचे हार्दिक अभिनंदन ! सर्वांचे शतदा धन्यवाद ! -श्री.सुभाष शिंदे, प्रतिनिधी व लेखक







