Homeताज्या बातम्याभावपूर्ण श्रद्धांजली! माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह ...!

भावपूर्ण श्रद्धांजली! माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह …!

🛑
💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐👏🏻

*भावपुर्ण श्रद्धांजली* 🙏🏻

*माजी पंतप्रधान*
*डॉ. मनमोहन सिंह*
➖➖➖➖➖➖➖
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

देशाच्या आर्थिक क्षेत्रातील एक अनमोल हिरा आज भारताने गमावला💐🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764931297.475c394c Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1764927814.472dbefd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1764926422.2d849bd0 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764924546.699d14bd Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611d1002.1764923388.697e3a2d Source link

error: Content is protected !!