
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे(TDF) धडाडीचे नेते, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडणारे ,शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणारे शिक्षक नेते
*मा श्री एन व्ही बुवा सर* यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही भावपूर्ण श्रद्धांजली…😢🙏🙏
शोकाकुल:
मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी सेवक वर्ग
जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत







