दि फ्रेंडस् असोसिएशन असोसिएशन जत, जत हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, जत ता. जत या आपल्या प्रशालेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला श्री. कोंडिकिरे ए.टी.सरांनी पुष्पहार अर्पण करण्यात करून अभिवादन केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी.एम. कांबळे सर,उपमुख्याध्यापक श्री.एस. डी.चौगुले सर,श्री. स्वामी एस. एस. सर,श्री.अमोल जोशी,सर व शिक्षक वृंद , विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
