


एन व्ही बुवा सर ( जत ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘आठवणीतले बुवा सर ‘ हा त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठीचा संवादपर कार्यक्रम, रविवार दि ५.१.२०२५ रोजी जत येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे ही विनंती. बुवा सरांचे कुटुंबीय या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
स्थळ – जत हायस्कूल,जत
वेळ – सकाळी ९.३० ते १२.३०







